विषम संख्या : ज्या संख्येच्या एकक स्थानी 1,3,5,7,9 हे अंंक असतात त्या संख्येला विषम संख्या म्हणतात उदा.1, 3, 5, 7, 9, 11 , 13, 17 ..... ............................................................... मूळ संख्या : ज्या संख्ये…
समसंख्या : ज्या संखेच्या एकक स्थानी 0,2,4,6,8 हे अंक असतात (त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो). त्या संख्येला समसंख्या म्हणतात उदाहरणार्थ: 2,4,6,8 ,10, 12, 14, 16, 18, 20........ Samanarthi shabd blog.