Numbers

 विषम संख्या : ज्या संख्येच्या एकक स्थानी 1,3,5,7,9 हे अंंक असतात त्या संख्येला विषम संख्या म्हणतात उदा.1, 3, 5, 7, 9, 11 , 13, 17 .....

...............................................................

    मूळ संख्या : ज्या संख्येला 1 किंवा फक्त त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येत मूळ संख्या म्हणतात

उदा.2 , 3, 5, 7, 11, 13, 17, 19,........

Virudharthi shabd in Marathi telegram

Post a Comment (0)
Previous Post Next Post