सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या bySwati sansare •مايو 13, 2021 समसंख्या : ज्या संखेच्या एकक स्थानी 0,2,4,6,8 हे अंक असतात (त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो). त्या संख्येला समसंख्या म्हणतात उदाहरणार्थ: 2,4,6,8 ,10, 12, 14, 16, 18, 20........ विषम संख्या : ज्या संख्येच्या एकक स्थानी 1…