सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या

समसंख्या : ज्या संखेच्या एकक स्थानी 0,2,4,6,8 हे अंक असतात (त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो). त्या संख्येला समसंख्या म्हणतात
उदाहरणार्थ: 2,4,6,8 ,10, 12, 14, 16, 18, 20........
     विषम संख्या : ज्या संख्येच्या एकक स्थानी 1,3,5,7,9 हे अंंक असतात त्या संख्येला विषम संख्या म्हणतात उदा.1, 3, 5, 7, 9, 11 , 13, 17 .....
...............................................................
    मूळ संख्या : ज्या संख्येला 1 किंवा फक्त त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येत मूळ संख्या म्हणतात
उदा.2 , 3, 5, 7, 11, 13, 17, 19,........
.............................................................
     संयुक्त संख्या : दोन पेक्षा जास्त विभाजक असणाऱ्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात.
उदा.4, 6, 8, 9, 10.......
...............................................................
     जोडमूळ संख्या : दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते त्याला जोड मूळ संख्या म्हणतात.
उदा. 3 व 5 , 5 व 7, 11 व 13
...............................................................
     सहमूळ संख्या : दिलेल्या संख्येत 1 हा एकच सामायिक विभाजक असणाऱ्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात.
उदा. 13 चे विभाजक = 1,13
       14 चे विभाजक = 1,2,7,14
        सामायिक अवयव =1
       .
    .    .  13  व 14 सहमूळ
..............................................................

    त्रिकोणी संख्या : दोन क्रमवार संख्येच्या गुणाकाराची निमपट केल्यास त्रिकोणी संख्या मिळते.
उदा.    4 × 5      20
         ........  = .......  =  10
            2           2

               n ( n + 1 )
सूत्र :       ...................
                      2
...............................................................
    चौरस संख्या : दिलेल्या संख्येत त्याच संख्येने गुणल्यास मिळणारी वर्ग संख्या ही वर्ग संख्या चौरस संख्या असते.
उदा. 1,4,9,16,25......
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -- - -
Samanarthi shabd in marathi telegram channel , samanarthi shabd in marathi app
Post a Comment (0)
Previous Post Next Post