मँगो आइसक्रीम मराठी रेसिपी bySwati sansare •مايو 19, 2020 मँगो आइसक्रीम मराठी रेसिपी साहित्य : थंडगार 2 कप आंब्याचा रस , थंडगार ,1/2 कप पिठी साखर ,1 कप हेवी व्हिपींग क्रिम, वेलचीपूड (ऐच्छिक) टीप: खवाही आईसक्रिममध्ये वापरू शकतो(भाजलेला), वरील प्रमाणासाठी 1/2 ते 1 कप खवा वापरावा, बदा…