पालक ऑम्लेट मराठी रेसिपी bySwati sansare •May 21, 2020 पालक ऑम्लेट साहित्य : • एक लहान जुडी पालकची पाने • अर्धा कांदा बारीक चिरलेला • ४ अंडी • मीठ • मिरपूड • २ चमचे बटर कृती: • पालकची पाने स्वच्छ करून धुवून ठेवा. पाण्यात मीठ घालून ते उकळा व त्यात पालकची पाने ५ मिनीटे ठेव…